शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

२१४ बालगृहांची मान्यता रद्द, महिला व बालविकास विभागाचा दणका

By यदू जोशी | Updated: October 28, 2017 06:27 IST

मुंबई : बोगस आढळलेल्या क व ड श्रेणीतील तब्बल २१४ बालगृहांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने शुक्रवारी घेतला.

मुंबई : बोगस आढळलेल्या क व ड श्रेणीतील तब्बल २१४ बालगृहांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने शुक्रवारी घेतला. तेथील बालकांना अ आणि ब श्रेणीच्या बालगृहांमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. या संस्थांना नवीन बालगृहासाठी अर्जही करता येणार नाही.मूलभूत सुविधा नसताना, बोगस मुलांचे प्रवेश दाखवून बालगृहे चालविली जात असल्याची बाब समोर आल्याने तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती नेमली होती. ही बालगृहे अनाथ व निराधार मुलांसाठी चालविली जातात. आता महिला व बालविकास विभागाने असा निर्णय घेतला आहे की, यापुढे अ आणि ब श्रेणीची बालगृहेच अनुदानास पात्र असतील. ब श्रेणीच्या बालगृहांना सुधारण्यास एक संधी दिली जाईल. सहा महिन्यांच्या आत त्यांनी अ श्रेणी मिळवावी, असे बजावले आहे. २०१७-१८ या वर्षासाठी वितरित केलेले ७० टक्के सहायक अनुदान अ श्रेणीच्या ४७६ आणि ब श्रेणीच्या २७३ बालगृहांना देण्यात येणार आहे. ही बालगृहे बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.>बालगृहे बंद करण्याचा सपाटाच सरकारने लावला आहे. सर्वांना एकच फुटपट्टी लावणे योग्य नाही. प्रवेशाचे जाचक निकष लावून कोंडी केली जात आहे. - शिवाजी जोशी,बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटना