शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आगीत अडकलेल्या दोन जणांचा मृत्यू, ३ सुखरूप बाहेर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 25, 2023 12:09 IST

आगीचे कारण अद्याप समजले नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

ठाणे : घोडबंदर रोड, वाघबीळ परिसरातील हिरानंदानी इस्टेट रोड येथील मढवी निवास या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू आणि तीन व्यक्ती सुखरूप बाहेर पडल्याची घटना आज घडली. 

बाळकुम अग्निशमन केंद्रला या घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी, कासारवडवली पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान हे उपस्थित होते. मढवी निवास हा तळ + ०२ मजली अशा स्वरूपाचा बंगला होता. 

घटनास्थळी आग लागून एकूण ०५ व्यक्ती घरामध्ये अडकल्या होत्या. त्यातील ०३ - व्यक्ती स्वतःहून बाहेर पडल्या व दुसऱ्या मजल्यावर ०२ व्यक्ती अडकल्या होत्या त्यांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आले असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिमन्यू मढवी (पु / ६० वर्षे), रमाबाई मढवी (स्त्री/ ५५ वर्षे) या दोघांना हिरानंदानी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले तर प्रणाली मढवी (स्त्री / ३० वर्षे/), कविश मढवी (पु / १३ वर्षे ), पलाश मढवी (पु / १२ वर्षे/ ) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजले नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली. 

टॅग्स :fireआग