शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आचारसंहिता पथकाने पकडली 19 लाखांची रोकड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 22:46 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघामधील ठाणो विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रतील कोलशेत, सँडोज बाग भागातील एका कारमधून गस्तीवरील आचारसंहिता पथकाने 19 लाखांची रोकड जप्त केली

ठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघामधील ठाणो विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रतील कोलशेत, सँडोज बाग भागातील एका कारमधून गस्तीवरील आचारसंहिता पथकाने 19 लाखांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना कापूरबावडी पोलिसांना या पथकाने केल्याची माहिती सूत्रंनी दिली.     विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा स्थायी निगराणी पथक क्रमांक एक चे प्रमुख अरविंद कांदेलकर हे आपल्या पथकासह बुधवारी (17 एप्रिल) कोलशेत, सँडोज बाग लोढा आमरा इमारतीजवळ सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असतांना त्यांना ही रोकड नेणारी कार संशयास्पदरीत्या आढळली. वाहन चालक तथा एका कंपनीचे मालक असलेल्या दुर्गेश नाडकर्णी यांनी या रोकडबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे या पथकाने ती जप्त केली आहे. आयकर विभाग आणि पोलीस पथकाकडूनही याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. नाडकर्णी यांची कन्स्ट्रक्शन कंपनी असून उप कंत्रटदाराच्या कामाची रक्कम देण्यासाठी ते जात होते, असा दावा त्यांनी पोलिसांकडे केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीची आयकर विभागाच्या मार्फतीने तथ्यता पडताळण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगिातले.

टॅग्स :thaneठाणेthane-pcठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019