शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१८ लघू वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार; ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 07:48 IST

र्यातवाढ तसेच गुंतवणुकीसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.

अर्थसंकल्पात उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निर्यातवाढ तसेच गुंतवणुकीसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.

उद्योगnराज्यात १८ लघू वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार असून,  यातून सुमारे ३६  हजार रोजगारनिर्मितीnएकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर करण्यात आले असून, या धोरणांतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप करण्यात येईल. यासाठी सन २०२४-२५ या वर्षासाठी १ हजार २१ कोटींची तरतूद केली आहे.

निर्यातीला चालनाnनिर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात ४५० कोटीnनिर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपयेnनिर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्कnसामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधीउद्योग विभागास १,०२१ कोटी आणि सहकार, पणनसाठी १,९५२ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

थ्रेस्ट सेक्टरला मिळणार बूस्टथ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक  गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या १० अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा देण्यात येणार. यातून १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व २० हजार रोजगार निर्मितीचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे२०. 'मेक इन इंडिया' धोरणाअंतर्गत 'एक जिल्हा, एक उत्पादन' संकल्पनेस अनुसरून नवी मुंबई येथे 'युनिटी मॉल' उभारण्यासाठी १९६ कोटी रुपये. उद्योगांना बुस्ट देण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यातून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले आहे.

गुंतवणूक, रोजगार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून २५ हजार उद्योग घटक तयार करणार. यात ३० टक्के महिला उद्योजकांचा समावेश तर सुमारे ५०  हजार नवीन रोजगार निर्माण होणार

रोजगार निर्मितीदावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये १९ कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले असूनत्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होणार.  

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा