शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

१५३ ‘आयटीआय’मध्ये सुरू होणार रात्रपाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 04:50 IST

अपेक्षित खर्चाला मंजुरी

अकोला : ‘आयटीआय’मधून कुशल विद्यार्थी घडावेत, तसेच त्यांना प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त कालावधी मिळावा या उद्देशातून राज्यातील १५३ आयटीआय संस्थांमध्ये रात्रपाळी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी अपेक्षित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधारवड ठरल्या आहेत. कुशल विद्यार्थी घडविण्यात आयटीआयचा मोलाचा वाटा आहे. ‘आयटीआय’मध्ये दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिवाय त्यानंतर स्वत:चा उद्योग, व्यवसाय उभारण्यासोबतच औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी या संस्थांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. ही बाब लक्षात घेता विद्यार्थी ‘आयटीआय’ला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून अतिशय कमी खर्चात या ठिकाणी कुशल विद्यार्थी घडावेत, या उद्देशातून शासनाने राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये बंद पडलेली रात्रपाळी पुन्हा नव्याने सुुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज