शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

बांधकाम ठेकेदारांचे १५,००० कोटी थकले, १ एप्रिलपासून काम बंद ठेवण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 07:20 IST

मार्चअखेर बिले न मिळाल्यास १ एप्रिलपासून काम बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे.

- बाळासाहेब बोचरे

मुंबई : राज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध खात्यांची पंधरा हजार कोटींची बांधकामे केलेल्या दीड लाख ठेकेदारांना मार्चअखेर बिले मिळतील, अशी अपेक्षा होती; परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बिले लांबणीवर पडली आहेत. मार्चअखेर बिले न मिळाल्यास १ एप्रिलपासून काम बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे.

सद्य:स्थितीत ११,२०० कोटींची बिले सादर झालेली असून, ती प्रलंबित आहेत, तर ४,००० कोटींची बिले  सादर करण्यास उशीर झाला आहे. एकंदरीत १५,००० कोटींची बिले मार्चअखेरपर्यंत अदा होणे बाकी आहेत, असे कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले.

११,२०० कोटींची बिलेसा. बां. विभाग    ३,५५० कोटी ग्रामविकास विभाग    १,५५० कोटी मृद व जलसंधारण    ३,४०० कोटीजलसंपदा    २,७०० कोटी

जिल्हानिहाय थकीत बिले (कोटीत)नागपूर ४७५, मुंबई ५५०, पुणे ४७५, नाशिक ३७५, छत्रपती संभाजीनगर ३५०, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग २७५, सोलापूर २४५, अहमदनगर २००, धुळे, जळगाव २३५, धाराशिव, जालना २८०, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ ३२०, कोल्हापूर ३००, सांगली २०५, सातारा २२०, अमरावती विभाग २३०, गडचिरोली, गोंदिया ३१०, चंद्रपूर १५५. 

निम्मी कामे महापालिकेचीमुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, डोंबिवली आणि आदी दहा महापालिकांमध्ये केलेल्या कामाची ६,००० कोटींची बिले थकित आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र