शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

विमानतळावरून १२६ आयफोन जप्त

By admin | Published: March 11, 2017 1:35 AM

आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई गुप्तचर यंत्रणेने केलेल्या दोन कारवायांत १२६ आयफोनसहित साडे सोळा लाख किमतीचे सोने जप्त केले आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई गुप्तचर यंत्रणेने केलेल्या दोन कारवायांत १२६ आयफोनसहित साडे सोळा लाख किमतीचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी दोन प्रवाशांना अटकही करण्यात आली असून, या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे. जोहान्सबर्ग येथून इथोपियन फ्लाईट ईटी - ६१०मधून मुंबई विमानतळावर उतरलेल्या प्रवासी आसीफ इक्बाल मुनाफ मलीक याला तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत पोलिसांनी एका ब्लॅक सेलोटेपमध्ये गुंडाळून ठेवलेले आयफोन जप्त केले. यामध्ये १२१ जुन्या वापरलेल्या आयफोनसह ५ नव्या आयफोनचा समावेश होता. मलीक या आयफोनची मुंबईत कुणाकडे विक्री करणार होता याबाबत अधिक तपास सुरू आहे.तर दुसऱ्या कारवाईतून बँकॉकवरून एअर इंडिया फ्लाईट एआय - ३३१मधून आलेल्या प्रवासी रामलाल मोहनलाल मनशारमानीच्या संशयास्पद हालचालींकडे तपास यंत्रणेचे लक्ष गेले. त्याच्या अंगझडतीतून तब्बल ५५१ ग्रॅमचे सोन्याचे सहा तुकडे आढळून आले. त्याने अंतरवस्त्रातील एका खिशात हे सोने लपवून ठेवले होते. याची किंमत एकूण १६ लाख ५० हजार ५५४ इतकी आहे. तळपायाला सोनेतपास यंत्रणेपासून वाचण्यासाठी ही मंडळी नानाविध शक्कल लढविताना दिसत आहेत. मात्र तपास यंत्रणेच्या कडेकोट सुरक्षेमुळे ते यामध्ये अडकले जात आहेत. यापूर्वीच्या कारवाईत सोने तस्कराने चक्क तळपायाला सोने चिकटवले होते.