शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१२ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची सेवा कायम; मुंबई ‘मॅट’चे अंतरिम आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 01:12 IST

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत उत्कृष्ट काम करणा-या १२ वैज्ञानिक अधिका-यांच्या सेवा पुढील निर्णयापर्यंत कायम ठेवा, असा अंतरिम आदेश मुंबई ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी ३१ आॅगस्ट रोजी जारी केला.

यवतमाळ : न्यायवैद्यक प्रयोगशाळेत उत्कृष्ट काम करणा-या १२ वैज्ञानिक अधिका-यांच्या सेवा पुढील निर्णयापर्यंत कायम ठेवा, असा अंतरिम आदेश मुंबई ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी ३१ आॅगस्ट रोजी जारी केला.समाधान काळे व इतर १२ वैज्ञानिक अधिकाºयांनी (सायबर/ टेप) मुंबई ‘मॅट’मध्ये अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. हे अधिकारी मुंबई, पुण्यात कार्यरत आहेत.कायम नियुक्तीचा चेंडू सरकारकडेया अधिकाºयांना कायम नियुक्ती देण्याच्या दृष्टीने सरकार काही धोरणात्मक निर्णय घेऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित करून तो निर्णय सरकारवर सोडला आहे. सरकार सकात्मक विचार करेल, अर्जदारांचा पैसा व वेळ खर्ची घालण्यापेक्षा धोरणात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा ‘मॅट’ने व्यक्त केली.

गाजलेल्या प्रकरणात पोलिसांना मदतहे उच्चशिक्षित अधिकारी मागच्या दाराने आलेले नसून एमपीएससीच्या समकक्ष परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे. त्यांचे काम उत्कृष्ट आहे. मोपलवार, पुण्यातील स्फोट, शिना बोरा हत्याकांड यासारख्या गाजलेल्या प्रकरणांच्या तपासात त्यांचे पोलिसांना सहकार्य मिळते आहे. न्यायालयातील खटल्यांमध्येही त्यांची मदत महत्वपूर्ण ठरत आहे. त्यांच्या अहवालावरून ८० टक्के प्रकरणात आरोपींना शिक्षा झाल्याचे अ‍ॅड. बांदिवडेकर यांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र