शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:59 IST

९ ते ११ जून या कालावधीत हे प्रवेश पूर्ण करण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अकरावीसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. यात मुंबईतील १,२१,६४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता सर्वसाधारण गुणवत्ता प्रवेश फेरी ८ जून रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. मात्र ९ ते ११ जून या कालावधीत हे प्रवेश पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाच्या सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने ती समस्या दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यातून ४ जून रात्री उशिरापर्यंत सर्व प्रलंबित ९०० तक्रारी सोडवण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यामध्ये नोंदणी झालेल्यांपैकी १२ लाख १५ हजार १९०  विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क जमा केले आहे. तर अर्ज भाग एक पूर्ण भरून प्रवेश लॉक  केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ लाख ५ हजार १६२ इतकी आहे. अर्ज भाग दोन पूर्ण भरून प्रवेश लॉक केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ लाख २९ हजार ९२४ इतकी आहे. नियमित फेरीसाठी  ११ लाख २९ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • ८ जून - सर्वसाधारण गुणवत्ता फेरी
  • ९ ते ११ जून - प्रत्यक्ष प्रवेश 
  • १० जून - कॅप फेरी
  • ११ ते १८ जून - प्रत्यक्ष प्रवेश 

कोटाअंतर्गत किती विद्यार्थ्यांनी सादर केले अर्ज?

  • इन हाऊस कोटा- ६४,२६८
  • अल्पसंख्याक कोटा- ४७,५७८
  • व्यवस्थापन कोटा- ३२,७२१

मुंबई विभागातील नोंदणी

  • १,२१,६४५ - एकूण नोंदणी
  • १,१८,५६० - शुल्क भरणा पूर्ण
  • १,१७,५०७ - प्रवेश भाग १ लॉक
  • १,०७,४७० - प्रवेश भाग २ लॉक
टॅग्स :collegeमहाविद्यालयAdmissionप्रवेश प्रक्रिया