शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

११० एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 15:33 IST

कर्मचारी मानसिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले आहेत. त्यामुळे स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कन्नड आगारापाठोपाठ रविवारी औरंगाबाद येथील चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील ११० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी राज्यपाल , मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे. यासंदर्भात कार्यशाळा व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे कि, जानेवारी २०१७ मध्ये एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे, करारपद्धत रद्द करून आयोगाप्रमाणे वेतन रचना करणे आदीसंदर्भात निवेदन देण्यात आले, परंतु वर्ष उलटूनही प्रतिसाद मिळाला नाही. एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येत असताना मिळणार पगार अत्यंत कमी आहे. या पगारात घर चालवू शकत नाही. आजघडीला ९० टक्के कर्मचारी कर्जबाजारी आहेत. वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नाही.संघटना कामगारांना न्याय मिळवून देण्यात कुचकामी ठरल्या आहेत. कर्मचारी मानसिक, आर्थिकदृष्ट्या दुरबल झाले आहेत. त्यामुळे स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. निवेदनासोबत ११० कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीने पत्र जोडण्यात आले आहे

टॅग्स :ST Strikeएसटी संप