शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

ठाणे मेट्रोला 10 स्थानके

By admin | Updated: June 25, 2014 00:56 IST

मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणो एमएमआरडीएच्या अधिपत्त्याखाली साकार होणारे घाटकोपर ते भाईंदर या ठाण्यातून जाणा:या मेट्रोवर 1क् स्थानके असतील.

ठाणो : मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणो एमएमआरडीएच्या अधिपत्त्याखाली साकार होणारे घाटकोपर ते भाईंदर या ठाण्यातून जाणा:या मेट्रोवर 1क् स्थानके असतील. तीनहात नाका ते गोल्डन डाईज हा चार स्थानकांदरम्यानचा मार्ग भुयारी, तर त्या पुढील कासारवडवलीर्पयतचा मार्ग हा एलिव्हेटेड ट्रॅक असेल. 1क्.87 किमीएवढी या मार्गाची लांबी असणार आहे. मेट्रोचा हा मार्ग वडाळ्याहून घाटकोपरमार्गे ठाण्यात येईल. 
याबाबतची माहिती देताना एमएमआरडीएच्या अधिका:यांनी सांगितले की, तीनहात नाका ते गोल्डन डाईज या स्थानकांदरम्यानचा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने व तेथे आवश्यक ती जमीन मिळणो शक्य नसल्याने तेथील मार्ग भुयारी स्वरूपाचा करावा लागणार आहे. मेट्रो प्रकल्पातील पाचव्या टप्प्यात ठाण्याची मेट्रो साकार होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांनी दिली आहे. 
घाटकोपरपासून निघणारा मेट्रोचा मार्ग लाल बहाद्दूर शास्त्री महामार्गाला समांतर असा, परंतु भुयारी स्वरूपाचा असेल व त्याचे ठाण्यातील पहिले स्थानक तीनहात नाका असेल. त्यानंतर वागळे इस्टेट, कॅडबरी जंक्शन, गोल्डन डाईज, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, पातलीपाडा, वाघबीळ, कासारवडवली अशी नऊ स्थानके असतील. गोल्डन डाईज ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रोचा मार्ग घोडबंदर रोडला समांतर असेल.
 
च्जागेच्या टंचाईमुळे त्याची उभारणी एलिव्हेटेड तंत्रने केली जाणार आहे. हीच मेट्रो पुढे दहिसर-बोरीवलीर्पयत नेण्यात येणार आहे. या मेट्रोसाठी एमएमआरडीएने स्वतंत्र सोय केली आहे आणि वर्षभरातच तिच्या कामाचा शुभारंभ होईल. मेट्रोच्या कारशेडसाठी ओवळा येथे भूखंड आरक्षित असून, त्यावर असलेली अतिक्रमणो हटवून तो लवकर मुक्त केला जाईल.
 
च् याबाबत ओवळा-माजिवडय़ाचे आ. प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे की, याबाबतचा मुद्दा मी अनेकदा विधानसभेत उपस्थित केला व नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत ठोस घोषणा केली. मेट्रोचा हा मार्ग वडाळ्याहून घाटकोपरमार्गे ठाण्यात येईल. आवश्यक जमीन नसल्याने भुयारी मार्गाचा अवलंब.