शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात महिनाभरात १० मराठा वसतिगृहे- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:23 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र, तोपर्यंत या समाजातील युवक आणि विद्यार्थ्यांसाठी शासनाने जे निर्णय घेतले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र, तोपर्यंत या समाजातील युवक आणि विद्यार्थ्यांसाठी शासनाने जे निर्णय घेतले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून महिनाभरात सोलापूर, उस्मानाबादसह राज्यातील दहा ठिकाणी मराठी वसतिगृहे सुरू केली जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.येथील विचारेमाळ परिसरात राज्य शासनातर्फे उभारण्यात आलेल्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह’ या राज्यातील पहिल्या मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजातील युवक, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, दहा लाखांपर्यंतच्या कर्जासाठी बँक गॅरंटी आणि निम्म्या शुल्कामध्ये महाविद्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील