शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

१० साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 23:20 IST

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या १० साहाय्यक आयुक्त/उपअधीक्षकांच्या विविध घटकांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ४ अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी

मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या १० साहाय्यक आयुक्त/उपअधीक्षकांच्या विविध घटकांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ४ अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची नियमित स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१च्या कलम २२ (न), (२)च्या तरतुदीनुसार या बदल्या करण्यात आलेल्या असून, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर त्याबाबतचे आदेश बजाविण्यात आले आहेत, असे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. अधिकाऱ्यांची नावे अशी : (कंसात कोठून - कोठे) माधुरी कांगणे (मनमाड लोहमार्ग-राज्य महामार्ग, पुणे), भरत गायकवाड (शाहूवाडी-मुंबई), विजय मुकणे (केज, बीड-मुंबई), नीलेश सोनावणे े(मिरज-अंबड, जालना), धीरज पाटील (कर्जत, अहमदनगर-मिरज), चंद्रकांत अलसटवार (पैठण-मुख्यालय, औरंगाबाद ग्रामीण), परिविक्षाधीन अधिकारी डॉ. शीतल जानवे (यवतमाळ-रत्नागिरी मुख्यालय), सूरज गुरव (नांदेड-शाहुवाडी, कोल्हापूर), सोमनाथ वाघचौरे (गोंदिया-नागपूर शहर), आरती बनसोडे (सांगली-केज, बीड).