शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वीरांगना-दुर्गावती... मध्य प्रदेशला मिळाला सातवा व्याघ्र प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 05:56 IST

राज्यातील हा सातवा व्याघ्र प्रकल्प असेल

सागर : मध्य प्रदेशातील नौरादेही अभयारण्याला संरक्षित व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांनी शुक्रवारी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. या अभयारण्याचे नाव बदलून वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प असे ठेवले आहे.

राज्यातील हा सातवा व्याघ्र प्रकल्प असेल. यात सागर, दमोह, नरसिंहपूर या जिल्ह्यांमधील १,४१,४०० हेक्टर इतक्या वनजमिनीचा समावेश आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी केलेल्या अभ्यासात चित्त्यांच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र उपुक्त असल्याचे आढळून आले होते. संरक्षित प्रकल्पांची मंजुरी मिळाल्याने चित्त्यांना इथे हलविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

अभयारण्यात १२ वाघ १९७५ मध्ये नौरादेही अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. हे १२०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. या परिसरात मुख्यत्वे वाघ आणि चित्ते मोठ्या प्रमाणात आढळत असत. परंतु, पुरेसे संरक्षण नसल्याने कालांतराने येथील वाघ लुप्त झाले होते. वाघांची संख्या वाढवी या हेतूने २०१८ मध्ये इथे वाघ आणि वाघिणीच्या जोडीला सोडण्यात आले होते. सध्या या अभयारण्यात १२ वाघ आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशTigerवाघ