शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षीय शिवानीचा भगवान श्रीकृष्णासोबत विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 09:53 IST

२३ वर्षीय बी. कॉम. पास शिवानी परिहार भगवान लड्डू गोपालसोबत विवाह करणार आहे.

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शिकणारी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी लवकरच एका अनोख्या लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हा विवाह कोणा व्यक्तीसोबत नसून भगवान श्रीकृष्णासोबत होत आहे. 

२३ वर्षीय बी. कॉम. पास शिवानी परिहार भगवान लड्डू गोपालसोबत विवाह करणार आहे. १७ एप्रिल रोजी वृंदावन येथून लग्नाची मिरवणूक ग्वाल्हेरला येणार असून, विवाह सोहळा पार पडणार आहे. स्वागतापासून निरोप देण्यापर्यंतचे विधी थाटामाटात साजरे करण्यासाठी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

लग्न करेन तर श्रीकृष्णाशीच...शिवानी सर्व विद्यार्थिनींपेक्षा वेगळी आहे, असे तिच्या आई-वडिलांनी सांगितले. लहानपणापासूनच शिवानीला श्रीकृष्णांप्रती भक्तीची खूप भावना होती. तरुण झाल्यावर तिने ठरवले की, ती फक्त भगवान श्रीकृष्णाशीच लग्न करेल. सुरुवातीला पालकही यासाठी तयार नव्हते; पण मुलीची जिद्द आणि भक्तीमुळे आई-वडिलांनी याला होकार दिला. 

जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षशिवानीचे वडील राम प्रताप परिहार सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. परिहार यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. शिवानी म्हणते की, जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष आहे आणि त्यासाठी तिला श्रीकृष्णांशी लग्न करायचे असून, आयुष्य भक्तीमध्ये घालवायचे आहे. 

पत्रिका छापल्याशिवानीचा लग्नसोहळा १५ एप्रिल रोजी सुरू होईल. यात हळद, तेल यांसह विविध कार्यक्रम होतील.  लग्न कॅन्सर हिल भागातील एका मंदिरात धार्मिक विधींनी होईल.शिवानी श्रीकृष्णांसह वृंदावनला रवाना होईल आणि तेथे गीतेचा अभ्यास करेल. या विवाहासाठी जवळपास १०० पेक्षा अधिक जणांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश