शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

औकात विचारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला हटविले; मध्य प्रदेश सरकारची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:48 IST

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, अवमानकारक वक्तव्य आमचे सरकार अजिबात खपवून घेणार नाही.

भोपाळ : काय औकात आहे तुझी, असा ट्रकचालकाला उद्दाम प्रश्न विचारणारे मध्य प्रदेशातील शाजापूरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांना त्या पदावरून हटविण्यात आले आहे.  

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, अवमानकारक वक्तव्य आमचे सरकार अजिबात खपवून घेणार नाही. त्यामुळे यादव यांच्या आदेशावरून किशोर कन्याल यांना जिल्हाधिकारी पदावरून त्यांची बदली राज्याच्या उपसचिवपदावर करण्यात आली. नरसिंगपूरच्या जिल्हाधिकारी रिजू बाफना यांना शाजापूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

नेमके काय झाले होते?शोर कन्याल यांनी ट्रकचालकांबरोबर एक बैठक घेतली. त्यात कन्याल यांनी सभ्य भाषेत बोलावे, असे ट्रकचालक संघटनेच्या एका प्रतिनिधीने सांगितले. त्यावर कन्याल भडकले. त्यांनी त्या प्रतिनिधीला विचारले की काय करणार तुम्ही? काय औकात आहे तुमची? ट्रकचालक व अन्य लोकांनी कायदा हातात घेऊ नये, असा इशाराही कन्याल यांनी दिला. या संभाषणाची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

कितीही मोठा अधिकारी असो..- वाहनचालकाच्या लायकीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यावर बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांनी निषेध व्यक्त केला. - आपण काही तरी चुकीचे बोललो आहे याची जाणीव झाल्याने कन्याल यांनी दिलगिरी व्यक्त केली.- या प्रकाराबाबत मुख्यमंत्री यादव म्हणाले की, गरीब वर्गातील माणसांच्या उत्थानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजण काम करत आहोत. - कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याने आपल्या कामाबद्दल व गरिबांविषयी आदर बाळगला पाहिजे. कन्याल यांनी वापरलेली भाषा आमचे सरकार कधीही सहन करणार नाही.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीcollectorजिल्हाधिकारी