शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

एका एका आमदारावर दुसऱ्याला निवडून आणण्याची दिली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 13:28 IST

अमित शाह रिपोर्ट कार्ड जारी करणार

भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारमधील भाजपचे आमदार भोपाळमध्ये दाखल झाले. प्रत्येक आमदाराला एका विधानसभेच्या जागेची जबाबदारी दिली जाईल. हे.पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, चार राज्यांतील या भाजप आमदारांसाठी शनिवारी भोपाळमध्ये प्रशिक्षण सत्र सुरू झाले.  या वर्षाच्या अखेरीस राज्यात निवडणुका होणार आहेत. राज्यात एकूण २३० विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी सकाळी आमदारांच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन केले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी पत्रकारांना सांगितले, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे की, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील पक्षाचे आमदार रविवारपासून वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांना भेट देतील. हे आमदार विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी आणि मतदारांशी ते चर्चा करतील.

अमित शाह रिपोर्ट कार्ड जारी करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी येथे मध्य प्रदेश सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी करतील. नंतर नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मतदारसंघात ग्वाल्हेर येथे भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान ते भूषवतील. पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीसांना ग्वाल्हेरला पोहोचण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूक