शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:35 IST

Jabalpur Ordnance Factory Blast: मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये आज झालेल्या भीषण स्फोटात ९ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील एफ-६ सेक्शनमध्ये एरियल बॉम्बचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली.

मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये आज झालेल्या भीषण स्फोटात ९ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील एफ-६ सेक्शनमध्ये एरियल बॉम्बचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्यामध्ये संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली.

दरम्यान, या स्फोटानंतर अनेक कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्फोट झाल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने त्वरित बचाव कार्य सुरू केलं. बचाव पथकाने घटनास्थळावर पोहोचून बचाव कार्य सुरू केलं. प्रशासनाने येथील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता ही दुर्घटना का घडली, याचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBlastस्फोटDefenceसंरक्षण विभाग