शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री सीखो कमाओ योजने'त ८ लाख ५० हजार युवकांची नोंदणी - शिवराज सिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 13:39 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राबवलेल्या योजनेत तरूणांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला सहभाग त्यांनी जनतेसमोर मांडला.

CM Seekho Kamao Yojana : मध्य प्रदेशचेमुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी राबवलेल्या योजनेत तरूणांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला सहभाग त्यांनी जनतेसमोर मांडला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मंत्रिपरिषदेची बैठक समत्व भवन येथे वंदे मातरमच्या गायनानं सुरू झाली. बैठकीपूर्वी  आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 'मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना' आज सायंकाळपासून सुरू होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

८ लाख ५० हजार युवकांची नोंदणीतसेच या योजनेत ८ लाख ५० हजार युवकांची नोंदणी झाली असून ही आनंदाची बाब असल्याचे चौहान यांनी नमूद केलं. आज सुमारे १४,००० तरुणांना स्वीकृती पत्रं दिली जाणार असून, त्यामध्ये तरुणांना कौशल्य शिकण्यासाठी कोणत्या संस्थांमध्ये जावे लागेल, याची माहिती दिली जाईल. आजपासून या योजनेला गती मिळणार आहे. ही एक अप्रतिम योजना आहे, जी युवकांना शिकण्यास प्रवृत्त करते, असंही मुख्यमंत्री सिंह यांनी सांगितलं. 

दरम्यान, 'मुख्यमंत्री सीखो कमाओ योजने'मुळं युवकांच्या कायमस्वरूपी नोकरीचं महत्त्व वाढणार आहे. तसेच शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचा उदरनिर्वाह चालू राहील, त्याची व्यवस्थाही या योजनेत आहे. राज्यातील तरुणांसाठी आजपासून एक नवीन उपक्रम सुरू होत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानChief Ministerमुख्यमंत्रीjobनोकरी