शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

मध्य प्रदेश सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना सरप्राईज; DA वाढल्यानं होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 13:32 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशातील जवळपास साडेसात लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली असून यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ३८ टक्के डीए मिळत होता, जो मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंतर्गत भैरुंदा येथे आयोजित सामूहिक कन्या विवाह परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील चार टक्के डीएमधील अंतर दूर होणार असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. तसेच अंगणवाडी सेविका व सहाय्यकांच्या मानधनात यापूर्वीच वाढ करण्यात आली असून त्यांना दरवर्षी वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

कधीपासून मिळणार फायदा? मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर वित्त विभाग सक्रिय झाला असून एक-दोन दिवसांत त्यासंबंधीचे आदेशही निघणार आहेत. हा वाढीव डीए जुलैमध्ये मिळालेल्या पगारात दिला जाणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांना किमान ८०० रुपये आणि अधिकाऱ्यांना ६००० रुपयांचा फायदा होईल. पण यामुळे सरकारी तिजोरीवर दरमहा जवळपास १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानGovernmentसरकार