शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काळविटाच्या शिकारीने खळबळ; वनविभागाच्या भीतीने आरोपी मृतदेह सोडून पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 21:33 IST

काळविटाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाले असून, लवकरच अहवाल समोर येईल.

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 40 किलोमीटर अंतरावर एका काळविटाच्या शिकारीने खळबळ उडाली आहे. घटना बारखेडा येथे घडली असून, रात्रीच्या अंधारात काळविटाची शिकार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी दुपारी वनविभागाच्या पथकाने काळविटाचा मृतदेह पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आता 3 दिवसांनंतर अहवाल आल्यानंतर हरणाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

मानेजवळ एक जखमकाळविटाच्या मानेजवळ एक जखम असून, शरीरावर इतर कोणतीही दुखापत झालेली नाही. शिकाऱ्यांनी काळवीटाला मारल्याचा संशय वनविभागाला आहे. पण, वनविभागाच्या भीतीने मृतदेह घेऊन जाऊ शकले नाहीत. दरम्यान, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच काळवीटाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला नाही याबाबत माहिती देताना राज्याच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या डॉक्टर संगीता धमिजा यांनी सांगितले की, काळविटाला वनविभागाच्या पथकाने शवविच्छेदनासाठी आणले होते. आम्ही शवविच्छेदन केले असून, त्याचा अहवाल लवकरच वनविभागाला दिला जाईल. काळविटाच्या शरीरावर इतर कोणतीही जखम दिसत नाही, त्यामुळे त्याच्यावर वन्य प्राण्याने हल्ला केल्याचे वाटत नाही. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरण