शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी जोडीदाराबद्दल 'या' पाच गोष्टी जाणून घ्याच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 20:10 IST

लग्न करण्याआधी आपण व्यक्ति, पैसा आणि कुटुंब पाहतो. बहुतेकदा लव्ह मॅरेजमध्ये आपण जोडीदाराच्या प्रेमात इतके बुडून जातो कि, अनेक महत्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते.

मुंबई - लग्न करण्याआधी आपण व्यक्ति, पैसा आणि कुटुंब पाहतो. बहुतेकदा लव्ह मॅरेजमध्ये आपण जोडीदाराच्या प्रेमात इतके बुडून जातो कि, अनेक महत्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते. जाणून घेऊया अशा कोणता गोष्टी आहेत ज्या लग्नाआधीच जाणून घेण महत्वाच आहे. 

- आपण ज्याच्यासोबत लग्न करत आहोत तो मानसिकदृष्टया लग्नासाठी तयार आहे किंवा नाही हे सर्वात पहिले तपासले पाहिजे. मुलगी किंवा मुलगा आई-वडिलांच्या आग्रहाखातर किंवा अन्य कुठल्या हेतूसाठी लग्न तर करत नाही ना हे जाणून घेणे महत्वाचे आहे.   

- होणा-या नव-याच्या नोकरीबद्दल अचूक माहिती  असलीच पाहिजे. फक्त शाब्दीक बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. फक्त नोकरीच नाही पगाराचीही माहिती असली पाहिजे. 

- लग्नानंतर स्वतंत्र राहणार कि, कुटुंबासोबत हे प्रश्न सुद्धा विचारले पाहिजेत. लग्नानंतर तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टींसाठी तुम्हाला भाग पाडले जाणार असेल तर ते आधीच जाणून घ्या. 

- भावी पती नोकरी करत नसेल तर त्याची गुंतवणूक आणि आर्थिक स्थितीबद्दल माहिती घ्या, तो दुस-या कुणावर तर अवलंबून नाही ना हे जाणून घ्या. 

- आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी जाणून घ्या. त्याच्या किंवा तिच्या काही सवयी तुम्हाला आवडणा-या किंवा अजिबात न आवडणा-या असू शकतात. अनेकदा चुकीच्या सवयी भांडणासाठी कारण ठरतात.