शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

विमा कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 10:58 PM

नाशिक- आयपीओच्या माध्यमातून एल आय सी चे सरकारी भांडवल विक्री करणे, भारतीय विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्क्यांपर्यंत वाढवणे व एल आय सी कायद्यातील दुरूस्ती या केंद्रशासनाच्या प्रस्तावांना विरोध करण्यासाठी विमा कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.८) निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देविमाधारकांच्या बचतीला धोका होईल, असा आरोप

नाशिक- आयपीओच्या माध्यमातून एल आय सी चे सरकारी भांडवल विक्री करणे, भारतीय विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्क्यांपर्यंत वाढवणे व एल आय सी कायद्यातील दुरूस्ती या केंद्रशासनाच्या प्रस्तावांना विरोध करण्यासाठी विमा कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.८) निदर्शने करण्यात आली.सरकारी भांडवल विक्री कमी झाल्यास खाजगीकरण वाढेल आणि विमाधारकांच्या बचतीला धोका होईल, असा आरोप यावेळी करण्यात आला.या निदर्शनांमध्ये जितेंद्र भाटीया, नरेंद्र नागराज, सुदाम म्हस्के, पंकज पाटील, ॲड. कांतीलाल तातेड, मोहन देशपांडे यांच्यासह अन्यपदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीStrikeसंप