शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

पैसे दे म्हणून तरुणावर चाकूने केला हल्ला; लातुरातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: September 26, 2023 19:41 IST

सहा जणांविराेधात गुन्हा.

राजकुमार जाेंधळे, लातूर : तुला पानटपरी चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणून घरात घुसून एका तरुणावर चाकू, कत्ती आणि उलतन्याने हल्ला केल्याची घटना लातुरातील कव्हा नाका, माताजी मंगळवारी नगरात घडली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रवीण भिमराव ताेरकडे (वय २६) यांच्या पानटपरीवर जावून दाेन हजाराची मागणी केली. यावर पैसे नाहीत म्हटल्यावर तू पानटपरी कसा उघडताेस, ते बघाताेच? असे म्हणत ते निघून गेले. फिर्यादीने घाबरून पानटपरी बंद करुन ताे घराकडे गेला. थाेड्यावेळानंतर शक्ती गुरमे व अन्य पाच जणांनी घरात घुसून शिविगाळ करुन ‘तुला जर पानटपरी उघडायची असेल तर मला महिन्याला १५ हजार द्यावे लागतील’, असे म्हणत फिर्यादीच्या मांडीवर चाकूने हल्ला केला. शिवाय, उलट्या कत्तीने मारुन, साेन्याची अंगठी, शर्टच्या खिशातील १२ हजार ८०० रुपये काढून घेतले. त्याचबराेबर फिर्यादीच्या मित्राला लाेखंडी उलतन्याने डाेक्यात मारुन जखमी केले. उद्या जर पानटपरी उघडलीस तर खल्लास करताे, म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत गांधी चाैक ठाण्यात शक्ती गुरमे याच्यासह अन्य पाच जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी