शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

युवा फलंदाज एकनाथ देवडेचा झंझावात; गुजरातविरुद्धही ठोकली सेंचुरी, स्पर्धेत शतकांची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 19:05 IST

पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना चारपैकी तीन सामन्यांत ठोकले शतक

- महेश पाळणेलातूर : लातूरचा उदयोन्मुख अष्टपैलू एकनाथ देवडेने आपल्या फलंदाजीतील झंझावात कायम ठेवला असून, सोमवारी गुजरातविरुद्ध सलामीला येत १२५ धावा ठोकत पश्चिम विभागीय स्पर्धेतील तिसरे शतक ठोकत महाराष्ट्र संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले आहे.

राजकोट येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत लातूरच्या एकनाथ देवडेने गुजरातविरुद्ध शतकी खेळी करीत स्पर्धेतील लगातार तिसरे शतक ठोकत हॅट्ट्रिक साधली आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्र संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा केल्या. यात सर्वाधिक एकनाथच्या १५२ चेंडूंत १२५ धावा होत्या. त्याने दोन षट्कार व १४ चौकार या खेळीत ठोकले. एकंदरित, राष्ट्रीय स्पर्धेतील लातूरच्या या नवोदित खेळाडूची खेळी क्रिकेट वर्तुळात चर्चिली जात आहे.

चारपैकी तीन सामन्यांत शतक...पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला चार सामने खेळायचे होते. १४ वर्षांखालील या गटात पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध ७९ धावांची खेळी एकनाथने केली. त्यानंतर बडोदा संघाविरुद्ध ११५, तर सौराष्ट्रविरुद्ध १२६ धावांची खेळी त्याने केली. सोमवारी गुजरातविरुद्ध सलग तिसरे शतक ठोकत फलंदाजीतील क्षमता त्याने दाखवून दिली. मुंबईविरुद्धही थोडक्यात त्याचे शतक हुकले होते.

टॅग्स :laturलातूर