शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘सूत्रधार कौन?’ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आजपासून राज्यव्यापी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:32 IST

डॉ़ दाभोलकर यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने व गतीने व्हावा, असा आग्रह अंनिसचा सलग ७ वर्षांपासून आहे़

ठळक मुद्देदाभोलकर खून प्रकरणात सर्वच तपास यंत्रणा अपयशी मागील वर्षापर्यंत ‘जबाब दो’ हे देशव्यापी आंदोलन करण्यात आले़ यावर्षी ‘सूत्रधार कौन?’ हे अभियान राबविले जात आहे़

लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन ७ वर्षे पूर्ण होत आहेत़ सध्या या प्रकरणाचा तपास देशातील विविध पाच तपास यंत्रणांकडून होत आहे़ तरीही डॉ़ दाभोलकर यांच्या खुनाचे ठोस पुरावे मिळाले नाहीत की, सूत्रधार हाती लागलेला नाही़ त्यामुळे अंनिसने २० ऑगस्टपासून ‘सूत्रधार कौन?’ हे राज्यव्यापी अभियान हाती घेतले आहे़

डॉ़ दाभोलकर यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने व गतीने व्हावा, असा आग्रह अंनिसचा सलग ७ वर्षांपासून आहे़ मागील वर्षापर्यंत ‘जबाब दो’ हे देशव्यापी आंदोलन करण्यात आले़ यावर्षी ‘सूत्रधार कौन?’ हे अभियान राबविले जात आहे़ गुरुवारी डॉ़ दाभोलकर यांना अभिवादन करुन या अभियानाची सुरुवात होणार आहे़  तत्पूर्वी, पंतप्रधान व  मुख्यमंत्र्यांना ई मेलद्वारे निवेदन पाठविले जाणार आहे.

अभिवादन, सभा, निषेध ऑनलाईन पद्धतीने़अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट रोजी स्मृतिदिन आहे़ त्यांच्या खुनाचा तपास अद्याप लागला नसल्याने निषेध, सभा व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत़ २० आॅगस्ट रोजी सकाळी १०़३० वाजता राज्यभरातील कार्यकर्ते आपापल्या घरीच डॉ़ दाभोलकर यांना अभिवादन करतील. सायंकाळी ५़३० ते ७़३० या वेळेत फेसबुक पेजवर लाईव्ह अभिवादन कार्यक्रम होणार आहे़ यावेळी गिरीश कुबेर यांचे व्याख्यान होईल़ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांची उपस्थिती राहील, तर चर्चेत कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, प्रा़ मेघा पानसरे, अ‍ॅड़ मनीषा महाजन सहभागी होणार आहेत़ समारोप राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील करणार आहेत़.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरlaturलातूरPuneपुणे