शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरसह पन्नास गावांवर पाणीटंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 07:11 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ४५५़३ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मांजरा प्रकल्पात केवळ ३़४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लातूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांसह सुमारे ५० गावांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे.

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४५५़३ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मांजरा प्रकल्पात केवळ ३़४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लातूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांसह सुमारे ५० गावांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे.मांजरा प्रकल्प क्षेत्रात केवळ २७७ मि़मी़ पाऊस झाला आहे़ त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या या प्रकल्पात ३़४ टक्के पाणी आहे़ परतीच्या पावसावरच आता आशा आहे़ पावसाने ताण दिल्यामुळे लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा ८ ऐवजी १० दिवसांआड सुरू केला आहे़ मांजरा प्रकल्प तसेच साई, नागझरीत पाणी नसल्यामुळे महानगपालिकेने आतापासुनच पाणी जपून वापरण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त नव्हे, तर केवळ ३़५०४ दलघमीचा मृतसाठा आहे़ रेणा प्रकल्पात २़६३८ दलघमी उपयुक्त पाणी आहे़ व्हटी मध्यम प्रकल्पातही मृत म्हणजे १़०६० दलघमी पाणी आहे़ तिरू मध्यम प्रकल्पातही ०़०५० दलघमी उपयुक्त पाणी संचित झाले आह़े़ देवर्जन प्रकल्पात मात्र बºयापैकी उपयुक्त पाणीसाठा असून, हा प्रकल्प ४१़७८ टक्के भरला आहे़ साकोळ प्रकल्पातही ६०़४४ टक्के तसेच घरणी मध्यम प्रकल्पात ९५़१८ टक्के आहे़ मसलगा प्रकल्पात ४५़५० टक्के पाण्याचा संचय झाला आहे़ लघु आणि मध्यम असे एकूण १४० आणि २ मोठ्या प्रकल्पांत १६़७९ टक्के पाणीसाठा आहे़ परतीचा पाऊस नाही झाला तर या पाण्यावरच २४ लाख लोकसंख्येला आपली तहान भागवावी लागणार आहे.

टॅग्स :laturलातूरwater shortageपाणीटंचाई