यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे, शहराध्यक्ष मंजूरखाँ पठाण, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती मधुकरराव एकुकेकर, विजयकुमार चवळे, उदगीर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल कांडगिरे, अमोल घुमाडे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शशिकांत बनसोडे, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, गौतम पिंपरे, नगरसेवक फैजूखाँ पठाण, राजकुमार भालेराव, राजकुमार हुडगे, पाशा मिर्झा, विलास शिंदे, विनोबा पाटील, ज्ञानोबा गोडभरले, धनाजी मुळे, बालिकाताई मुळे, विकास सहकारी साखर कारखान्याचे संचालक नाना ढगे, ईश्वर समगे, अविनाश गायकवाड, आदर्श पिंपरे, सदाम बागवान, धनंजय पवार, नंदकुमार पटणे, नीळकंठ बिरादार, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास एकुकेकर, प्रा. गोविंद भालेराव, संजयकुमार काळे, नामदेव बिरादार, नाना धुप्पे, माधव कांबळे, ज्ञानेश्वर भांगे, प्रभू पाटील, ज्ञानेश्वर बिरादार, पाशा पठाण, संतोष भोसले, चंद्रकांत मुस्कावाड, आयुब पठाण, पांडुरंग मुंडे, अमजद पठाण, संभाजी सूर्यवंशी, माधव पाटील, आनंदराव मालवदे, गोविंद गायकवाड, सचिन गायकवाड, रोहिदास मदनुरे, अनिल लांजे, बबन धनबा, योगेश बेलूरे, कांबळे मेघराज, सुनील पाटील, वैभव पाटील, बारिक पटेल, सतीश पाटील माणकीकर, संतोष वळसणे, गौतम कांबळे, पांडुरंग कसबे आदी उपस्थित होते.
उदगीरात काँग्रेसने केला केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST