शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूरच्या महिलेवर अत्याचार; शिक्षकाला दाेन दिवसांची काेठडी

By राजकुमार जोंधळे | Updated: September 22, 2024 21:06 IST

सहा महिन्यांपासून पीडितेसाेबत सुरू हाेती चॅटिंग...

राजकुमार जाेंधळे / लातूर : तुळजापूरच्या एका ३० वर्षीय महिलेवर लातुरात लाॅजवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील शिक्षकाला लातूर न्यायालयात हजर केले असता, दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. गुन्ह्यातील अन्य तिघा अनाेळखींचा पाेलिसांकडून शाेध घेतला जात आहे.

पाेलिसांनी सांगितले, साेशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक विठ्ठल रामराव हुगेवाड (रा. नांदेड, ह.मु. लातूर) याची झालेली ओळख...त्यानंतर सुरू असलेली चॅटिंग, व्हिडिओ काॅलिंगचा सिलसिला. यातून ही ओळख घट्ट झाली. शिर्डीच्या मेळाव्यावरून लातुरात येणाऱ्या शिक्षक हुगेवाड यास तुळजापूरच्या पीडित महिलेने काॅल केला. तुम्ही तुळजापूरला या...असे सांगितले. त्यावर शिक्षकाने सांगितले, मी शिर्डीहून आलाे आहे. तर मीच लातुरात येते. असे सांगत पीडित महिला लातुरात छत्रपती शिवाजी महाराज चाैकात १६ सप्टेंबर राेजी दुपारी आली. तेथे शिक्षक हुगेवाड याच्यासह अन्य तिघे कारसह थांबले हाेते. पीडित महिला कारमध्ये बसल्यावर कार नांदेड राेडवर काेळपा येथील एका लाॅजकडे गेली. रस्त्यालगत कार थांबली आणि इतर दाेघांनी अत्याचार केला, असे पीडितेने म्हटले आहे. त्यानंतर आराेपी शिक्षकाने लाॅजवर नेत अत्याचार केला. यातील शिक्षक विठ्ठल हुगेवाड याला अटक केली आहे. लातूर न्यायालयात त्यास हजर केले असता दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

बारा मिनिटामध्येलाॅजवर पाेहोचली कार...छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पीडित महिलेला कारमध्ये बसवून ही कार काेळपा येथील एका लाॅजसमाेर पाेहोचली. हे अंतर केवळ १२ मिनिटांचे आहे. दरम्यान, लाॅजसमाेर पाेहोचल्यानंतर इतर दाेघांनी विनयभंग करुन अत्याचार केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

तुळजापूर, तामलवाडीयेथेही असे गुन्हे दाखल?धाराशिव जिल्ह्यात पीडित महिलेकडून अशा स्वरुपाचे काही गुन्हे दाखल आहेत का? याचीही माहिती रविवारी घेतली असता, तुळजापूर आणि तामलवाडी पाेलिस ठाण्यात अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समाेर आली आहे. याबाबत अधिक चाैकशी केली जात असून, या गुन्ह्यांचीही पडताळणी केली जात आहे. - पाेनि. एस. ए. पाटील, विवेकानंद चाैक ठाणे, लातूर

पाेलिस पथकाने केलेसीसीटीव्ही फुटेज जप्त...अटकेतील शिक्षक आणि पीडित महिला लाॅजवर जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. तासाभरानंतर दाेघे लाॅजमधून बाहेर पडतानाचेही सीसीटीव्हीत दिसून येत आहे. इतर तिघांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद नाहीत. त्यांचा शाेध सुरु आहे, असेही पाेनि. पाटील म्हणाले.

टॅग्स :Molestationविनयभंग