शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील गाेदाम फाेडले; अडीच लाखांचे साेयाबीन पळविले

By राजकुमार जोंधळे | Updated: December 20, 2022 18:01 IST

लाेखंडी खिडकी ताेडून केला चाेरट्यांनी आत प्रवेश

लातूर : औसा राेडवरील पेठ परिसरात असलेले वेअर हाउस गाेदाम अज्ञात चाेरट्यांनी फाेडल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, चाेरट्यांनी जवळपास २ लाख ३३ हजार ६८० रुपयांचे ७९ कट्टे (५१ किलाे वजन) पळविले. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी आश्विन विजयकुमार मुंदडा (वय ४५, रा. आदर्श काॅलनी, लातूर) यांचे पेठ परिसरात आश्विन वेअर हाउस गाेदाम आहे. दरम्यान, १७ डिसेंबर राेजी अज्ञात चाेरट्यांनी गाेदामाच्या दक्षिण बाजूची लाेखंडी खिडकी ताेडून आत प्रवेश केला. आतून शटरचे लाॅक ताेडून शटर वर करून आतील साेयाबीनचे एकूण ७९ कट्टे असा एकूण २ लाख ३३ हजार ६८० रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

माेठ्या चलाखीने फाेडले गाेदाम...लातूर ते औसा महामार्गालगत असलेल्या गाेदामावर चाेरट्यांनी अनेक दिवसांपासून नजर ठेवली असावी, असा पाेलिसांचा अंदाज आहे. गाेदामाची देखरेख केल्यानंतर तेथील सुरक्षेचा अंदाज घेत हे गाेदाम फाेडण्याचा त्यांनी प्लॅन केला असावा. त्यानंतरच त्यांनी गाेदामाच्या पाठीमागील लाेखंडी खिडकी ताेडून चाेरट्यांनी आत प्रवेश करत साेयाबीन पळविले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर