शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काेळगाव तांडा येथील दुभाजकावर चढला टिप्पर, एक जखमी

By राजकुमार जोंधळे | Updated: October 8, 2023 06:38 IST

हा अपघात शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घाला. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नाेंद करण्यात आली नव्हती.

लातूर : अंबाजाेगाईकडून येणारा भरधाव टिप्पर रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला वाचविण्याच्या नादात दुभाजकावर चढला. यामध्ये ताे तरुण जखमी झाला असून, गावकऱ्यांनी टिप्परचालकाला पकडून रेणापूर पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा अपघात शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घाला. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नाेंद करण्यात आली नव्हती.

रेणापूर तालुक्यातील काेळगाव तांडा येथे लातूरकडे जाणाऱ्या रस्त्याकडून अंबाजाेगाईकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक ३० वर्षीय तरुण रस्ता ओलांडत हाेता. दरम्यान, अंबाजाेगाईकडून लातूरच्या दिशेने निघालेला भरधाव टिप्पर या तरुणाच्या अंगावर आला. यावेळी तरुणाला वाचविण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो टिप्पर दुभाजकावर चढला. यावेळी तांड्यावरील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत टिप्परचालकाला ताब्यात घेतले. जखमी तरुणाला तातडीने ग्रामस्थांनीच रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात अपघाताची नोंद रात्री उशिरा करण्यात आली नव्हती.

शुक्रवारी रात्रीही ११ वाजता घडला अपघात...अंबाजाेगाईकडून लातूरच्या दिशेने निघालेली कार रस्त्यावरून वळणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या अपघातात कारचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला. ट्रॅक्टरचालक हा काेळगाव तांडा येथील महामार्गावरून अंबाजाेगाईच्या दिशेने वळवत हाेता. यावेळी अंबाजाेगाईकडून लातूरच्या दिशेने निघालेली भरधाव कार ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातात नेमके किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती मात्र समजू शकली नाही. 

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर