शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महापालिकेची गत निवडणूक ५४ कोट्यधीश उमेदवारांनी गाजवली; सर्वाधिक भाजपचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:51 IST

मनपा निवडणूक २०१७ : ७० जागांसाठी १६६ अपक्षांसह ३९६ उमेदवार होते रिंगणात

- रामकिशन भंडारेलातूर : लातूर महापालिकेत २०१७ मध्ये रिंगणात उतरलेल्या ३९६ उमेदवारांपैकी ५४ उमेदवार करोडपती असल्याचे उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रातून समोर आले आहे. सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती ६८ लाख एवढी असली तरी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती एक कोटीहून अधिक आहे.

सर्वाधिक संपत्तीची नोंद असलेले उमेदवार...- निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वात श्रीमंत उमेदवार राजासाब मनियार (राष्ट्रवादी), मकरंद सावे (राष्ट्रवादी), ओमप्रकाश पडिले (काँग्रेस), विक्रांत गोजमगुंडे (काँग्रेस), दीपाताई गीते (भाजप), रमेशसिंग बिसेन (काँग्रेस), चंद्रकांत बिराजदार (भाजप), नेताजी देशमुख (अपक्ष), पंडित कावळे (काँग्रेस), मनोजकुमार राजे (काँग्रेस) यांचा समावेश होता.- समीना शेख (भाजप), अस्लम सय्यद (शिवसेना) यांची संपत्ती शून्य आहे. तसेच प्रेमकुमार दिवे (शिवसेना) आणि सपना किसवे (काँग्रेस) यांनी पॅनकार्ड सादर केले नसल्याने त्यांच्या संपत्तीची नोंद शून्य असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.- २०१७च्या मनपा निवडणुकीतील ३९६ उमेदवारांच्या आर्थिक पार्श्वभूमीचे विश्लेषणानुसार १४ टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाही निवडणुकीच्या रिंगणात केवळ राजकीय चुरस नाही, तर ‘धनशक्ती’चाही प्रभाव असणार आहे.

करोडपती उमेदवार (२०१७)पक्षाचे नाव - उमेदवारांची संख्या - करोडपती उमेदवार - टक्केवारीभाजप - ६६ - २३ - ३५ टक्केकाँग्रेस - ६९ - १९ - २८ टक्केराष्ट्रवादी - ५१ - ५ - १० टक्केशिवसेना - ४४ - ३ - ७ टक्केअपक्ष/इतर - १६६ - ४ - २ टक्केएकूण - ३९६ - ५४ - १४ टक्के

सरासरी मालमत्ता ६८ लाखांच्या घरात...२०१७च्या निवडणुकीत उभ्या असलेल्या ३९६ उमेदवारांची सरासरी मालमत्ता ६८ लाख ७० हजार ६११ रुपये इतकी आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती १ कोटी ४३ लाख रुपये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची १ कोटी २० लाख तर भाजपच्या उमेदवारांची संपत्ती १ कोटी ४ लाख रुपये इतकी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Municipal Election Dominated by Millionaire Candidates; BJP Led

Web Summary : Latur's 2017 municipal election saw 54 millionaire candidates, data reveals. BJP had the most, followed by Congress and NCP. Average candidate wealth stood at ₹68 lakh.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६