शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून पळालेल्या पॉक्साेतील फरार आरोपीस उस्मानाबादमधून उचलले..!

By राजकुमार जोंधळे | Updated: December 21, 2022 17:21 IST

न्यायालयाने आरोपीला सुनावली न्यायालयीन काेठडी

लातूर : शहरातील उद्याेग भवन परिसरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, विनयभंग करणाऱ्या फरार आराेपीला लातूर पाेलिसांनी उस्मानाबादमधून उचलले आहे. त्याला लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, पॉक्सो प्रकरणात ताब्यात घेतलेला आराेपी ठाण्यातील पाेलिसांना चकवा देत पळून गेल्याची घटना लातुरात तीन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात घडली हाेती. लातुरातील उद्याेग भवन परिसरात शिकवणीला जात असलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ डिसेंबर राेजी घडली हाेती. दरम्यान, पीडित मुलीने शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली हाेती. तक्रार दाखल हाेताच यातील आराेपी ओमकार उमाकांत कसबे (वय २०, रा. गांधीनगर, लातूर) याच्याविराेधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पॉक्साे) गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यापूर्वी दाेन दिवस आधीच शिवाजीनगर पाेलिसांनी आराेपीस ताब्यात घेत ठाण्यात बसवून ठेवले हाेते. मात्र, पाेलिसांच्या हातावर तुरी देत त्याने ठाण्यातूनच धूम ठाेकली. त्याच्या अटकेसाठी पाेलिसांचे पथक मागावर हाेते. ताे उस्मानाबाद येथे असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पळून गेलेल्या आराेपीच्या मुसक्या पाेलिस पथकाने उस्मानाबाद येथे आवळल्या असून, साेमवारी पाेलिस ठाण्यात हजर केले. त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर