शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शोरूम चालकाची चलाखी; अपघातग्रस्त कार भंगारात निघाल्याचे सांगून परस्पर केली विक्री

By राजकुमार जोंधळे | Updated: August 29, 2022 17:38 IST

त्रस्त झालेल्या तक्रारदाराची लातूर न्यायालयात धाव ; तिघांविराेधात फसवणुकीचा गुन्हा 

लातूर : अपघातातील कार भंगारात निघाल्याचे सांगत परस्पर विक्री केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील हडाेळती येथील सचिन देविदास पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यांनी शाेरुममधून कार (एम.एच. २४ एडीडब्ल्यू १६३४) खरेदी केली हाेती. केवळ तीन हजारांवर किलाेमीटर धावलेली कार ३० जून २०२० राेजी अपघातग्रस्त झाली. परिणामी, शाेरुममध्ये ती कार दुरुस्तीसाठी दाखल करण्यात आली. दरम्यान, ती कार पूर्णत: भंगारात निघाली आहे. असे सांगून तक्रारदाराकडून आरसी बूक, विमा, आधार कार्ड अशी कागदपत्रे शाेरुमच्या वतीने जमा करुन घेण्यात आली. 

मात्र, शाेरुमचे व्यवस्थापक, एजंटाने संगणमत करुन त्या कारची परस्पर विक्री केली. परिरणामी, जिल्हा पाेलीस अधीक्षकांकडे गुणवंत रामदास फावडे, नामदेव बाबुराव उगीले, सादीक इब्राहिम सय्यद यांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पाेलिसांनी कुठलीही कारवाई न करता उलट तक्रारदाराला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, आपल्याला पाेलीस ठाण्यात काेणीच दादा देत नाही म्हणून त्यांनी लातूरच्या न्यायालयात दाद मागितली. वाहनाची विक्री केलेली नाही, परस्पर वाहन विक्री करुन, तक्रारदाराची फसवणूक केल्याप्रकरणी गांधी चाैक पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणि स्क्रॅप अर्ज भरुन घेतला...अपघात घडल्यानंतर कार भंगारात निघाली आहे, असे सांगून तक्रारदाराकडून तिघांनी संगणमत करुन स्क्रॅपसाठीचा अर्ज भरुन घेतला. त्यानंतर आरसी बूक, आधार कार्ड आणि विमा कागदपत्रे घेतली. त्यानंतर तक्रारदाराच्या परस्पर कारची विक्री केली. हा प्रकार समजल्यानंतर तक्रारदाराने पाेलीस ठाण्यात धाव घेतली मात्र, तेथे काेणीही दखल घेतली नाही. पाेलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली. तेथूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशाने गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर