शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात अचानक दुचाकी घसरून अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

By हरी मोकाशे | Updated: April 6, 2023 13:15 IST

जखमीस उपचारासाठी उदगीरला रवाना केले आहे

देवणी : देवणीहून तळेगावकडे जाताना दुचाकीवरुन पडून एक २८ वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास घडली.

परमेश्वर वामन सूर्यवंशी (२८, रा. बाेरोळ, ता. देवणी) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील बोरोळ येथील परमेश्वर वामन सूर्यवंशी (२८) व रावसाहेब एकनाथ सूर्यवंशी (४६) हे दोघे गुरुवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास दुचाकीवरुन देवणीहून तळेगावकडे निघाले होते. दरम्यान, दुचाकीवरुन पडून दोघेही जखमी झाले. त्यातील परमेश्वर सूर्यवंशी याच्या डोक्यास व डाव्या डोळ्याजवळ गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. रावसाहेब सूर्यवंशी हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी उदगीरला पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. विनायक कांबळे, गणेश पुजारी, संजय सावरगावे हे करीत आहे. 

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर