शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना आयआयटी कानपूरचा सत्येंद्रकुमार दुबे पुरस्कार

By राजकुमार जोंधळे | Updated: September 26, 2023 18:39 IST

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे त्याच्या प्रामाणिक, कुशाग्र आणि धाडसी प्रतिमेेमुळे ओळखले जातात.

लातूर : भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरच्या वतीने देण्यात येणारा सत्येंद्रकुमार दुबे स्मृती पुरस्कार यंदा लातूर जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना जाहीर झाला आहे. सत्येंद्रकुमार दुबे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांना दिला जातो.

आयआयटी कानपूरच्या (२ नोव्हेंबर) स्थापना दिनी हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी आयआयटी कानपूर संस्थेने लातूर येथील जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांची निवड केली आहे. सोमय मुंडे हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. सत्येंद्रकुमार दुबे हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी होते. अभियंता सत्येंद्रकुमार दुबे यांचा प्रामाणिकपणामुळे बळी गेला. भारतीय तंत्रज्ञान कानपूरची स्थापना १९५९ साली झाली असून, भारतीय तंत्रज्ञान संस्था, ग्रँड ट्रॅक रोडवर, कल्याणपूरनजीक आहे. १९६३ साली भारतात संगणक विज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सर्वप्रथम भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरने प्रारंभ केला.

२६ नक्षलवाद्यांचा पथकाने केला खात्मा...पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे त्याच्या प्रामाणिक, कुशाग्र आणि धाडसी प्रतिमेेमुळे ओळखले जातात. पोलिस अधीक्षक मुंडे यांनी १३ नोव्हेंबर २०२१ मध्ये गडचिरोलीतील मर्दिनटोला छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या घनदाट जंगलाच्या परिसरात आपल्या तुकडीच्या जवानांसोबत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. याची दखल घेत भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिस