शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

एन-९५ च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:26 IST

लातूरच्या बाजारात मास्क, सॅनिटायझरची मासिक उलाढाल कोटींवर गेली आहे़ 

ठळक मुद्देलातुरात मनमानी दर ग्राहकांची फसवणूक 

लातूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वात सुरक्षित मास्क म्हणून ओळख असलेल्या एन ९५ चा बाजार तेजीत आहे़ कापडी मास्कला प्लास्टिकचे फिल्टर लावून बोगस मास्कची विक्री जोरात आहे़ यातून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे़ लातूरच्या बाजारात मास्क, सॅनिटायझरची मासिक उलाढाल कोटींवर गेली आहे़ 

सुरक्षित मास्क म्हणून एन ९५ मास्कचा पहिल्या टप्प्यात  तुटवडा झाला होता़ वाढती मागणी लक्षात अनेक औषधी दुकानदारांनी एन ९५ च्या विक्रीला पसंती दिली़ मात्र यात बोगसपणा वाढला असून ज्याला सुरक्षित म्हणून आपण पसंती दर्शवित आहोत, त्यापासूनच जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे़ लातूरच्या बाजारात या मास्कची किंमत मनमानी असून १०० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंत विक्री केली जात आहे़ त्यात असलेल्या लेअरवर किंमती ठरविल्या जात  आहेत़  साध्या कापडाचे दोन ते तीन लेअर करून त्याला प्लास्टिकचे फिल्टर बसविण्यात आले आहे़ 

कडक कारवाई करणार मेडिकल दुकानांची नियमित तपासणी सुरू आहे. निर्धारित किंमतीपेक्षा जास्त किंमतीने एन ९५ मास्कची विक्री दुकानांतून होत असेल, तर त्यावर आम्ही कडक कारवाई करू. ग्राहकांनीही आमच्याकडे तक्रार केल्यास  दखल घेतली जाईल.- सचिन बुगड, सहायक आयुक्त, औषधी प्रशासन, लातूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर