शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या शिक्षणासाठी पैसे देण्यास नकार; माजी कर्मचाऱ्याने डॉक्टरचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 15:58 IST

पैसे नाही दिल्यास बघून घेतो म्हणून जिवे मारण्याची धमकीही दिली. 

ठळक मुद्देमुलाच्या शिक्षणासाठी मागितले होते पैसेआरोपी रुग्णालयाचा माजी कर्मचारी

लातूर : मुलाच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने रुमालात दगड बांधून डॉक्टरचे डोके फोडले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. 

डॉ. रमेश तुकाराम भराटे यांचे बार्शी रोडवर गायत्री रुग्णालय आहे. त्यांच्याकडे आरोपी लक्ष्मण मव्हाळे पूर्वी काम करीत होता. या प्रकरणी आरोपी लक्ष्मण मव्हाळेविरुद्ध कलम ३२५, ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सहायक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत. 

पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीआरोपी लक्ष्मण मव्हाळे व अन्य एक जण बुधवारी डॉ. रमेश भराटे यांच्याकडे आले. त्यावेळी आरोपीने माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपये द्या, अशी मागणी केली. त्यावेळी डॉ. भराटे यांनी आता तुम्ही माझ्याकडे कामावर नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला एवढी मोठी रक्कम देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. हे ऐकून आरोपीने तुम्ही मला पैसे कसे देत नाहीत म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर रुमालात दगड बांधून तो फिरवून डोक्यात घातला. रूमालातून दगड पडल्यानंतर परत तो घेऊन उजव्या हातावर आणि मनगटावर मारला. तसेच पैसे नाही दिल्यास बघून घेतो म्हणून जिवे मारण्याची धमकीही दिली. 

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर