शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणाच्या रजेवरील पाेलिसाची लातुरात आत्महत्या

By राजकुमार जोंधळे | Updated: October 2, 2023 22:21 IST

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दाेन मुली, एक जावई असा परिवार आहे.

राजकुमार जाेंधळे, लातूर : बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयात नियुक्तीवर व सध्या आजारपणाच्या रजेवर असलेले सुरेश बाबुराव उस्तुरगे (वय ५४) यांनी लातुरातील राहत्या घरी छताच्या फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना साेमवारी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद झाली आहे.

लातुरातील एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे म्हणाले, मयत सुरेश उस्तुरगे हे पूर्वी रेणापूर पाेलिस ठाण्यात कार्यरत हाेते. काही महिन्यांपूर्वी त्यांची बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयात बदली झाली हाेती. ते लातूर शहरातील नांदगाव राेड भागात सध्या वास्तव्याला हाेते. मूळचे शिरुर अनंतपाळ येथील रहिवासी असून, त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दाेन मुली, एक जावई असा परिवार आहे.

पत्नी, मुलीचे प्रयत्न...

उस्तुरगे हे ५ सप्टेंबरपासून आजारपणाच्या रजेवर हाेते. साेमवारी ज्या खाेलीमध्ये त्यांनी गळफास घेतला त्या खाेलीचा दरवाजा उघडाच हाेता. घरात पत्नी आणि मुलगी हाेती. गळफास घेतल्याचे पत्नीला आढळून आले. त्यांनी उस्तुरगे यांना वाचविण्यासाठी धडपड केली. पत्नी व मुलीने सुरेश उस्तुरगे यांना नजीकच्या एमआयटी रुग्णालयात नेले. तेथून पुढे शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्याेत मालवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी