शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हलगरा येथे पाेलिसांचा छापा; साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: April 5, 2025 06:37 IST

Latur Crime News: हलगरा पाटीवर (ता. निलंगा) येथे पाेलिस पथकाने छापा मारून ३ लाख ६३ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे.

- राजकुमार जाेंधळे लातूर - हलगरा पाटीवर (ता. निलंगा) येथे पाेलिस पथकाने छापा मारून ३ लाख ६३ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, हलगरा पाटीवर येथे गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी डीवायएसपी राजश्री तेरणी-पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी त्यांनी छापा मारला. यावेळी घरासह हॉटेलमध्ये अनेक पोत्यात भरून ठेवलेला गुटखा, पान मसाला हाती लागला. यावेळी ३ लाख ६३ हजार ३३२ रुपयांचा गुटखा जप्त केला असून, फारूक मदार मुल्ला (रा. हलगरा पाटी) याला अटक केली आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

औराद परिसरात मटका-गुटखाही सुसाट औराद परिसरात माेठ्या प्रमाणावर मटका, गुटख्यासह इतर अवैध व्यवसाय राजराेजपणे सुरू असून, याकडे स्थानिक पाेलिसांनी दुर्लक्ष हाेत आहे. यापूर्वीही तांबाळा येथे पाेलिसांनी छापा मारला हाेता. राजरोसपणेपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायाला नेमके काेणाचे पाठबळ मिळत आहे? अशी चर्चा आहे.

टॅग्स :laturलातूर