शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिस निरीक्षक दिलीप डाेलारे यांची नियंत्रण कक्षात बदली

By राजकुमार जोंधळे | Updated: December 20, 2022 19:17 IST

पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी पाेलिस निरीक्षक दिलीप डाेलारे यांची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे.

लातूर : शिवाजीनगर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक दिलीप डाेलारे यांची पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी तातडीने थेट नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे.

लातूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत उद्याेग भवन परिसरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याची घटना दाेन दिवसापूर्वीच घडली हाेती. दरम्यान, शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी आराेपीला दाेन दिवसांपासून ताब्यात घेतले हाेते. मात्र, पाेलिसांच्या हातावर तुरी देत आराेपीने ठाण्यातूनच धूम ठाेकली. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांचे जबाब नाेंदविले असल्याची माहिती समाेर आली. दरम्यान, याच प्रकरणाची गंभीर दखल पाेलिस अधीक्षकांनी घेतल्याची चर्चा पाेलिस दलात आहे. दरम्यान, पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी पाेलिस निरीक्षक दिलीप डाेलारे यांची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे. पाेलिस ठाण्यातून संशयित आराेपी फरार हाेण्याचा प्रकार पाेलिस निरीक्षकांना अंगलट आला असावा, अशी चर्चा सध्या आहे.

प्रशासकीय कारणावरून बदली...शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस निरीक्षक दिलीप डाेलारे यांच्या बदलीबाबत जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, डाेलारे यांची बदली प्रशासकीय कारणावरून करण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिसlaturलातूर