शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पाळत ठेवून संधी साधली; डिक्की फोडून पावणेदाेन लाखांची राेकड पळविली

By राजकुमार जोंधळे | Updated: February 24, 2023 19:33 IST

बँकेतील तारण सोने सोडविण्यासाठी रोकड घेऊन जाताना झाली चोरी

लातूर : माेटारसायकलची डिक्की फाेडून १ लाख ६८ हजार रुपयांची राेकड पळविल्याची घटना लातुरातील जिल्हा परिषद परिसरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी व्यंकट जळबा ताेटरे (वय ५० रा. नालंदा साेसायटी, विवेकानंद चाैक लातूर) हे बँकेत ठेवलेले साेने साेडविण्यासाठी लागणारी रक्कम १ लाख ६८ हजार रुपये माेटारसायकलच्या (एम.एच. २४ वाय ३४४७) डिक्कीत ठेवली हाेती. दरम्यान, जिल्हा परिषद लातूर येथे खाजगी कामासाठी गेले असता, इकडे चाेरट्यांनी त्यांची डिक्की फाेडून आतील राेकड पळविली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस हेड काॅन्स्टेबल चाैगुले करत आहेत.

पाळत ठेवून फाेडली डिक्की..?व्यंकट ताेटरे यांनी बँकेतील साेने साेडविण्यासाठी आपल्या माेटारसायकलच्या डिक्कीत १ लाख ६८ हजारांची राेकड ठेवली हाेती. दरम्यान, त्यांच्यावर अज्ञातांनी पाळत ठेवत त्यांचा पाठलाग केला असावा, असा संशय पाेलिसांना आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात माेटारसायकल थांबवून ते थाेड्यावेळासाठी कामासाठी गेले हाेते. त्याचवेळी चाेरट्यांनी डिक्की फाेडली, असे पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर