शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वरातीत नवरदेवासमोर नाचू दिले नाही; नातेवाईकास दगड, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

By राजकुमार जोंधळे | Updated: May 5, 2023 18:46 IST

चला...पुढे चला...लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे, असे म्हणून नाचणाऱ्या तरुणांना राेखले.

लातूर : लग्नाला उशीर हाेत आहे म्हणून नवरदेवासमाेर नाचणाऱ्या तरुणांना नाचू न देता राेखले. याचा राग मनात धरून दाेघांनी एका ५२ वर्षीय नातेवाइकास लाथाबुक्क्याने, दगडाने मारहाण केल्याची घटना लातूर तालुक्यातील भाेयरा येथे घडली. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी लक्ष्मण मुरलीधर हजारे (वय ५२, रा. भाेयरा, ता. जि. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भाेयरा येथे लग्नसाेहळा हाेता. दरम्यान, दुपारचे दीड वाजले तरी लग्नमंडपामध्ये नवरदेव काही आला नाही. तिकडे पुराेहित माईकवरून सूचना करत हाेते. चला...चला...लग्नाचा मुहूर्त झाला आहे. यावर काहींनी नवदेव कुठपर्यंत आहे, याची पाहणी केली. नवरदेवाच्या समाेर काही तरुण नाचत हाेते. यावेळी फिर्यादी लक्ष्मण हजारे यांनी नाचणाऱ्या तरुणांना राेखत चला...चला...पुढे चला...लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे, असे म्हणून नाचणाऱ्या तरुणांना राेखले. याचा राग मनात धरून प्रथम संपती व्हराडे याच्यासह अन्य एकाने फिर्यादीला लग्न मंडपात बसले असता, दगडाने डाेक्यात मारून जखमी केले. शिवाय, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस हेडकाॅन्स्टेबल शेख करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर