शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एका सीनसाठी मिस्टर परफेक्शनिस्टचे चारदा रिटेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 19:00 IST

एकाच शॉटमध्ये सीन ओके करण्यात माहीर असलेल्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर चारवेळा रिटेक घेण्याची वेळ मंगळवारी येथे आली.

 - चेतन धनुरे 

लातूर - एकाच शॉटमध्ये सीन ओके करण्यात माहीर असलेल्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर चारवेळा रिटेक घेण्याची वेळ मंगळवारी येथे आली.पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत आमिर खान लातूर जिल्ह्यातील हंचनाळ या खेडेगावी छोट्याशा चित्रीकरणासाठी व कामांच्या पाहणीसाठी आला होता. यावेळी गावात घेण्यात आलेल्या शोषखड्डयामुळे विहिरींच्या वाढलेल्या पाण्याविषयी आमिरला एक सीन करायचा होता. यात तो सुरुवातीला एक डायलॉग सांगून विहिरीतील पाणी दाखवणार होता. मात्र, चित्रीकरणाच्या वेळी बघ्यांची चांगलीच गर्दी झाली. त्यांच्या गोंगाटामुळे सीन ओके होत नव्हता. त्यामुळे तीन रिटेक झाले. चौथ्यांदा स्वतः आमिरच डायलॉगमधील काही शब्द विसरला. त्यामुळे चौथा रिटेक झाला. अखेर पाचव्यांदा आमिरने नागरिकांना विनंती केल्यानंतर ते शांत झाले व सीन ओके झाला.

टॅग्स :entertainmentकरमणूकlaturलातूर