शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 18:04 IST

आष्टामोड येथून अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी (11 फेब्रुवारी) घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआष्टामोड येथून अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरणअज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

चाकूर (लातूर) : आष्टामोड येथून अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी (11 फेब्रुवारी) घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील एक कुटुंब चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथे साडीविक्रीच्या व्यवसायासाठी आले आहे.  नेहमीप्रमाणे मल्लिकार्जुन बालस्ता आणि त्यांची पत्नी साडी विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, इकडे घरासमोर खेळत असलेल्या भावाचा मुलगा (१२), मुलगी (८) यांचे अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली. घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या भावाचा मुलगा आणि मुलगी गायब झाल्याचे दिसून आले. त्यांचा आष्टामोड परिसरात शोध घेतला असता, ते आढळून आले नाहीत.  

याबाबत चुलते मल्लिकार्जुन दस्तगीर बालस्ता (रा. रानगरी गुट्टा ता. पुलवेंदला जि. कडप्पा, आंध्र प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चाकूर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञाताविरोधात गुरनं. ३५/२०१९ कलम ३६३ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गिते हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण