शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा, खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला गती मिळेना; औराद मंडळात १०८ पैकी ५२ प्रगणकाचे ॲप बंद

By संदीप शिंदे | Updated: January 25, 2024 17:50 IST

राज्य मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील सर्वात माेठे गाव असलेल्या औराद शहाजानी येथे सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा सलग तिसऱ्या दिवशी खेळखंडोबा झाला असून, मंडळातील १४ गावातील १०८ प्रगणकापैकी ५२ प्रगणकाचे ॲप बंद आहे. ओटीपी न येणे, सर्व्हर डाऊन दाखविणे आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्य मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाची जबाबदारी ही सरकारी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण होईल असे सांगण्यात आले असले तरी औराद शहाजानी मंडळात चाैदा गावे येतात. यात १०८ प्रगणक असून बुधवारी ५ प्रगणक अनुपस्थित होते. तर ५२ प्रगणकाचे ॲप बंद होते. यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने वरिष्ठांना माहीती कळविल्याचे पर्यवेक्षक आर.एस. मिरजगावकर यांनी सांगितले.

तीन दिवसांपासून तांत्रिक अडथळा...औराद शहाजनी हे मोठे गाव असून, येथे सहा प्रभागात ४६५० कुटूंबसंख्या आहे. यासाठी ५० प्रगणक नियुक्त करण्यात आले असून, दोन सहाय्यक पर्यवेक्षक व एक मुख्य पर्यवेक्षक कामकाजासाठी देण्यात आलेले आहे. औराद शहाजनी येथील ५० प्रगणकांपैकी १७ जणांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. सलग तिसऱ्या दिवशीही बहूतांश जणांचे काम खोळंबले आहे. यासंबंधी सहाय्यक पर्यवेक्षक एस.एच. गिरी म्हणाले, अहवाल निलंगा येथील नायब तहसीलदारांना देण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षण