शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीसारखीच मंदी मानवनिर्मित - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:03 IST

देशात आर्थिक मंदी आली नसून ती लादण्यात आली आहे़ नोटाबंदीसारखीच ही मानवनिर्मित मंदी असून, गोरगरीबांचे कंबरडे मोडण्याचे हे षडयंत्र आहे़

लातूर : देशात आर्थिक मंदी आली नसून ती लादण्यात आली आहे़ नोटाबंदीसारखीच ही मानवनिर्मित मंदी असून, गोरगरीबांचे कंबरडे मोडण्याचे हे षडयंत्र आहे़ सामान्य माणसाचे जीवन अशांत करण्याचा हा प्रकार आहे़ ज्या देशात ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोक दारिद्य्र रेषेखाली जीवन जगत आहेत़ त्या देशामध्ये मंदी येतेच कशी, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अडीचशे जागा जिंकूअसे वक्तव्य करून मतदारांनागृहित धरले आहे़ यातून त्यांनी मतदारांचा अवमानच केला आहे, अशी टीका त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीत रविवारी केली.वंचित घटकातील कुटुंब आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्नांच्या विंवचनेत अडकला पाहिजे, असे प्रयत्न सुरू आहेत़ ज्या दिवशी हे सरकारआपण पाडू त्या दिवशी मंदीसंपुष्टात येईल़ जेवढे दिवस सरकार सत्तेत राहील तेवढे दिवस ही मंदी कायम राहील़ यातून बाहेर पडण्यासाठी आता महाराष्ट्रातले सरकार उलथून टाका. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, याची काळजी घ्या, असे आवानही त्यांनी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर