शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 09:30 IST

एवढ्या कमी वयात जगातल्या सर्व देशांची नावे, राजधान्या, राष्ट्रध्वज, नकाशावर हात ठेवल्यावर त्या देशाची माहिती सांगण्याची कला, चातुर्य अरिबाने अवगत केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   लातूर : अडीच वर्षांच्या अरिबा अयुब शेख या चिमुकलीच्या बुद्धिकौशल्याची तारीफ जगात पोहोचली असून, वेगवेगळ्या जागतिक संस्थांमध्ये तिची विशेष नोंद झाली आहे. जगातील सर्व देशांची नावे, त्यांच्या राजधान्या, राष्ट्रध्वज, जगातल्या नकाशावर कुठे हात ठेवल्यानंतर त्याची माहिती काही सेकंदात अरिबा सांगते. वयाच्या अडीच वर्षांत विविध विक्रम अरिबाने आपल्या नावावर केले आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी अरिबा व तिच्या आई-वडिलांचा सन्मान केला.  

एवढ्या कमी वयात जगातल्या सर्व देशांची नावे, राजधान्या, राष्ट्रध्वज, नकाशावर हात ठेवल्यावर त्या देशाची माहिती सांगण्याची कला, चातुर्य अरिबाने अवगत केले आहे. या बुद्धिकौशल्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, इंटरनॅशनल बुक ऑफ सुपर टॅलेंटेड किड, एशियाई बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, ओमजी बुक ऑफ रेकॉर्ड आदी जागतिक आणि राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. अरिबाचे वडील अयुब शेख एमटेक असून, सॉफ्टवेअर कंपनीत व्यवस्थापक आहेत. तर आई आसमा एम.एस्सी. सॉफ्टवेअर आहे. 

टॅग्स :laturलातूरInternationalआंतरराष्ट्रीय