शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

Latur: रेणापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: November 27, 2023 06:04 IST

Latur News: विजेच्या धक्क्याने एका तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर येथे लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

- राजकुमार जाेंधळेरेणापूर (जि. लातूर) - विजेच्या धक्क्याने एका तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर येथे लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. किरण तुकाराम कांबळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

रेणापूर येथील लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात किरण तुकाराम कांबळे हा स्वतःच्या वास्तव्याला आहे. रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास नळाला पाणी आले हाेते. दरम्यान, नळाचे पाणी भरण्यासाठी किरण कांबळे यांनी नळाला विद्युत मोटार लावली. त्यासाठी वायर लावताना विजेचा धक्का बसला आणि ते जमिनीवर काेसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील मंडळी आणि गल्लीतील नागरिकांनी किरण कांबळे यांना तातडीने रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घाेषित केले. परिवाराला मोठा धक्का बसला असून, कुटुंबात ताे कमावणारा एकमेव होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, तीन मुले असा परिवार आहे. किरण कांबळे यांच्या पार्थिवावर साेमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात