शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Latur: धक्कादायक! साेशल मीडियात फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, लातुरातील घटना, साेलापूरच्या युवकाला अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: June 18, 2023 17:00 IST

Crime News: काढलेले फाेटाे साशेल मीडियात व्हायरल करताे, म्हणून ब्लॅकमेल करत एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- राजकुमार जाेंधळे

लातूर -  काढलेले फाेटाे साशेल मीडियात व्हायरल करताे, म्हणून ब्लॅकमेल करत एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आराेपीला शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले, लातुरातील एका वसतिगृहात पीडित मुलगी वास्तव्याला हाेती. दरम्यान, साेलापूर येथील इब्राहिम सादीक लाेहारे (वय १९) याने जुन्या ओळखीच्या आधारे मुलीशी जवळीकता साधली. एप्रिल २०२३ मध्ये त्याने परिचय झाल्यानंतर विविध प्रलाेभणे दाखविली. आराेपीही लातुरात वास्तव्याला असल्याने त्याने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला. यावेळी त्याने तिचे फाेटाे काढले आणि नंतर तिला ते फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल करताे, अशी धमकी दिली. या माध्यमातून त्याने पीडित मुलीला ब्लॅकमेल करण्याला सुरुवात केली. अखेर हतबल झालेल्या मुलीवर आराेपी इब्राहिम लाेहारे याने एप्रिल ते जून २०२३ या काळात अनेकदा तिच्यावर अत्याचार केला.

याबाबत धाडस करत पीडित मुलीने शिवाजीनगर पाेलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इब्राहिम सादिक लाेहारे यांच्याविराेधात गुरनं. २७२ / २०२३ कलम ३७६, ३५४, अ, ब, ड, आयटी ॲक्ट ६६ ई, ६७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपीला पाेलिसांनी अटक केली असून, त्याला तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर